मूल्यवर्धन
मूल्यवर्धन
मा.श्री.शांतीलाल मुथ्था फाऊंडेशन व महाराष्ट्र शासनाच्या संयुक्त विद्यमाने महाराष्ट्रात मुल्यवर्धन उपक्रम सुरू आहे
त्याचे प्रशिक्षण वर्ग सुद्धा झाले आहे ,मुल्यवर्धन प्रशिक्षणाच्या संबधाने आपणांसाठी सादर आहेत काही उपयुक्त pdf
ज्या आपणास मार्गदर्शक ठरतील !
तसे पाहता आपणास प्रशिक्षणात सर्व सांगितले व दाखविले आहेत पण ज्यांना यातील काही भाग समजला नसेल त्यांना
तसे पाहता आपणास प्रशिक्षणात सर्व सांगितले व दाखविले आहेत पण ज्यांना यातील काही भाग समजला नसेल त्यांना
याचा लाभ होईल !
मुल्यवर्धन प्रशिक्षण ppt ! Click here
वर्ग उपक्रमाचे आयोजन शिक्षकासाठी ! Click here
मुल्यवर्धन अॕपस् उपयोगीता ! Click here
मुल्यवर्धन अॕपस् डाऊनलोड करण्यासाठी ! Click here
अॕपस् डाऊनलोड केल्यावर आपणास आपल्या वर्गाच्या शिक्षक मार्गदर्शिका व विद्यार्थी उपक्रम
पुस्तिका पहावयास मिळतील !
सोबतच
या व्यतिरिक्त आपणांसाठी सादर आहे ,
सोबतच
या व्यतिरिक्त आपणांसाठी सादर आहे ,
उत्तम संस्कार कथा भाग 1 ! Click here
उत्तम संस्कार कथा भाग 2 ! Click here
उत्तम संस्कार कथा भाग 3 ! Click here
व बाल नेटाक्षरी ! Click here
मुल्यवर्धन कार्यक्रम यशस्वीपणे राबविण्यासाठी हार्दिक शुभेच्छा !!!
धन्यवाद !
Comments
Post a Comment