*Art Integrated Learning, concept base learning, joyful learning,

 *निपुण ठाणे, निपुण महाराष्ट्र*

आज  *मा. श्री. भास्कर रेंगडे, गटविकास अधिकारी शहापूर* यांनी शाळेत अचानक भेट दिली. विद्यार्थी आणि शिक्षकांशी संवाद साधला. *माझ्या वर्गातील मुले आणि  साहेब* यांमधील अनौपचारिक संवाद... मुलांना सादर केले मातकाम आणि त्यातील *Art Integrated Learning, concept base learning, joyful learning, peer learning आणि निपुण वैज्ञानिक गप्पा.*

ज्योती दीपक बेलवले.



Comments

Popular posts from this blog

शिकू आनंदे मराठी, कृतिपुस्तिका मार्गदर्शक व्हिडिओ

निपुण भारत अभियान प्रतिज्ञा

दररोज बोलले जाणारे 100 इंग्रजी वाक्य मराठी अर्थासह