दररोज बोलले जाणारे 100 इंग्रजी वाक्य मराठी अर्थासह दररोज बोलले जाणारे 100 इंग्रजी वाक्य मराठी अर्थासह 01. Keep quiet ! शांत व्हा ! शांत हो ! शांत रहा. 02. I'm sleepy! मला झोप आली आहे! 03. Look there. तिथे बघ. तिथे बघा. 04. Forgive Rita . रिताला माफ कर. रिताला माफ करा. 05. I can do it. मी करू शकतो. मी करू शकते. 06. How are you? तू कसा आहेस ? तू कशी आहेस ? 07. I am taller. मी जास्त उंच आहे. 08. I eat here. मी इथे खातो. 09. I'm so fat. मी किती लठ्ठ आहे. 10. Is that so? असं का ? असं आहे का? 11. I'm trying. मी प्रयत्न करतोय. मी प्रयत्न करतेय. 12. I never cry. मी कधीच रडत नाही. 13. Is Satish big ? सतिष मोठा आहे का? 14. ...
निपुण भारत प्रशिक्षण NEP 2020, नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण अंतर्गत निपुण प्रतिज्ञा. स्थळ - जिल्हा परिषद शाळा गोठेघर वाफे, केंद्र सापगाव, तालुका शहापूर, जिल्हा ठाणे. विद्यार्थ्यांना मूलभूत साक्षरता आणि संख्याशास्त्राचे ज्ञान दिले जाते. निपुण योजनेद्वारे, 2026-27 पर्यंत प्रत्येक मुलाला तिसरी इयत्ता संपेपर्यंत वाचन, लेखन आणि अंकगणित शिकण्याची क्षमता दिली आहे. Click here #NEP2020 #nipunbharatabhiyan #samagrashikshamaha #dietthane #zpthane #NCERT #scertmaharashtra #zillaparishadthane #ceothane
मैत्री अक्षरलेखन कलेशी मैत्री अक्षरलेखन कलेशी. 🌺🌺🌺🌺🌺🌺🌺 एक चित्रकलेची मोठी वही आणली.ती रोज मधल्या सुट्टी टेबलावर ठेवत असे.डबा खाऊन झाल्यावर वर्गातील कुणीही ज्यांना आवड नव्हे तर इच्छा असेल त्यांनी कोणत्याही प्रकारचे फक्त अक्षरलेखनच करावे अशी सुचना दिली.अक्षरलेखन कसे करावे...त्यातील बारकावे उदाहरण देऊन व चित्रांचे नमुने दाखवून स्पष्ट केले . मुले अक्षरलेखन नमुने शोधण्यासाठी वर्तमानपत्र ..दुकानांच्या पाट्या...माझ्या मोबाईलची गँलरी...इतर पुस्तके इ. चे निरीक्षण करुन अक्षरलेखन करू लागली.आठवड्यारातच मुले स्वतःची कल्पकता वापरुन अक्षरलेखन करु लागली. त्यातील काही नमुने ... आता प्रत्येक जण आवडीने अक्षर लेखन करत आहे यामुळे लेखनाची आवड निर्माण झाली. 🌺🌺🌺🌺🌺🌺🌺 ज्योती दिपक बेलवले .
Comments
Post a Comment