Posts

Showing posts from September, 2022

दररोज बोलले जाणारे 100 इंग्रजी वाक्य मराठी अर्थासह

  दररोज बोलले जाणारे 100 इंग्रजी वाक्य मराठी अर्थासह  दररोज बोलले जाणारे 100 इंग्रजी वाक्य मराठी अर्थासह  01.        Keep quiet ! शांत व्हा ! शांत हो ! शांत रहा. 02.        I'm sleepy! मला झोप आली आहे! 03.        Look there. तिथे बघ. तिथे बघा. 04.        Forgive Rita . रिताला माफ कर. रिताला माफ करा. 05.        I can do it. मी करू शकतो. मी करू शकते. 06.        How are you? तू कसा आहेस ? तू कशी आहेस ? 07.        I am taller. मी जास्त उंच आहे. 08.        I eat here. मी इथे खातो. 09.        I'm so fat. मी किती लठ्ठ आहे. 10.        Is that so? असं का ? असं आहे का? 11.        I'm trying. मी प्रयत्न करतोय. मी प्रयत्न करतेय. 12.        I never cry. मी कधीच रडत नाही. 13.        Is Satish big ? सतिष मोठा आहे का? 14.  ...

निपुण भारत अभियान प्रतिज्ञा

 निपुण भारत प्रशिक्षण NEP 2020, नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण अंतर्गत निपुण प्रतिज्ञा. स्थळ - जिल्हा परिषद शाळा गोठेघर वाफे, केंद्र सापगाव, तालुका शहापूर, जिल्हा ठाणे. विद्यार्थ्यांना मूलभूत साक्षरता आणि संख्याशास्त्राचे ज्ञान दिले जाते. निपुण योजनेद्वारे, 2026-27 पर्यंत प्रत्येक मुलाला तिसरी इयत्ता संपेपर्यंत वाचन, लेखन आणि अंकगणित शिकण्याची क्षमता दिली आहे. Click here #NEP2020  #nipunbharatabhiyan  #samagrashikshamaha  #dietthane  #zpthane #NCERT #scertmaharashtra  #zillaparishadthane  #ceothane

शिकू आनंदे मराठी, कृतिपुस्तिका मार्गदर्शक व्हिडिओ

 📌 *महत्त्वाचे*  निपुण भारत अभियान व समग्र शिक्षा अंतर्गत विकसित  *कृतिपुस्तिका* *' शिकू आनंदे मराठी '* *(इयत्ता पहिली ते पाचवी)*  प्रभावी वापराबाबत मार्गदर्शक व्हिडिओ.  🔸 *लिंक*- Click here राज्यातील मराठी माध्यमाच्या इयत्ता पहिली ते पाचवीच्या विद्यार्थ्यांना मराठी विषयाचे अध्यापन करणाऱ्या सर्व शिक्षकांनी कृपया हा व्हिडिओ आवश्य पहावा. आपल्या इतर शिक्षक बांधवांनी हा व्हिडिओ पाहण्यासाठी कृपया ही पोस्ट पुढे फॉरवर्ड करा.  *( सदर व्हिडिओचे निवेदन करण्याची संधी उपलब्ध करून दिल्याबद्दल  SCERT मराठी भाषा विभागाचे खूप खूप धन्यवाद. )*  *मराठी भाषा विभाग*  *राज्य शैक्षणिक संशोधन प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र ,पुणे.*

एक भारत श्रेष्ठ भारत, Wildlife of Maharashtra. Tansa Sanctuary

 *एक भारत श्रेष्ठ भारत*  Wildlife of Maharashtra. Tansa  Sanctuary  Incredible India For video click here *महाराष्ट्र के वन्यजीव - तानसा अभयारण्य* *स्क्रिप्ट लेखन और निवेदन*   श्री. दीपक नामदेव बेलवले   जिल्हा परिषद स्कूल दावडी   तहसील कल्याण, जिल्हा ठाणे    महाराष्ट्र   *व्हिडिओ निर्मिती,* सौ. ज्योती दीपक बेलवले जिल्हा परिषद स्कूल दोऱ्याचापाडा तहसील- शहापूर, जिल्हा- ठाणे, महाराष्ट्र

English prepositions in action.

  English prepositions in action.