शिकू आनंदे मराठी, कृतिपुस्तिका मार्गदर्शक व्हिडिओ
📌 *महत्त्वाचे*
निपुण भारत अभियान व
समग्र शिक्षा अंतर्गत विकसित *कृतिपुस्तिका*
*' शिकू आनंदे मराठी '*
*(इयत्ता पहिली ते पाचवी)*
प्रभावी वापराबाबत मार्गदर्शक व्हिडिओ.
🔸 *लिंक*-
राज्यातील मराठी माध्यमाच्या इयत्ता पहिली ते पाचवीच्या विद्यार्थ्यांना मराठी विषयाचे अध्यापन करणाऱ्या सर्व शिक्षकांनी कृपया हा व्हिडिओ आवश्य पहावा. आपल्या इतर शिक्षक बांधवांनी हा व्हिडिओ पाहण्यासाठी कृपया ही पोस्ट पुढे फॉरवर्ड करा.
*( सदर व्हिडिओचे निवेदन करण्याची संधी उपलब्ध करून दिल्याबद्दल SCERT मराठी भाषा विभागाचे खूप खूप धन्यवाद. )*
*मराठी भाषा विभाग*
*राज्य शैक्षणिक संशोधन प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र ,पुणे.*
Comments
Post a Comment