निपुण भारत अभियान प्रतिज्ञा

 निपुण भारत प्रशिक्षण


NEP 2020, नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण अंतर्गत निपुण प्रतिज्ञा.


स्थळ - जिल्हा परिषद शाळा गोठेघर वाफे, केंद्र सापगाव, तालुका शहापूर, जिल्हा ठाणे.


विद्यार्थ्यांना मूलभूत साक्षरता आणि संख्याशास्त्राचे ज्ञान दिले जाते. निपुण योजनेद्वारे, 2026-27 पर्यंत प्रत्येक मुलाला तिसरी इयत्ता संपेपर्यंत वाचन, लेखन आणि अंकगणित शिकण्याची क्षमता दिली आहे.

Click here

#NEP2020

 #nipunbharatabhiyan 

#samagrashikshamaha 

#dietthane

 #zpthane

#NCERT

#scertmaharashtra 

#zillaparishadthane 

#ceothane

Comments

Popular posts from this blog

मैत्री अक्षरलेखन कलेशी

दररोज बोलले जाणारे 100 इंग्रजी वाक्य मराठी अर्थासह