Word mountain & sentence from table




 *शिक्षण विभाग -  पंचायत समिती शहापूर - जि. प. ठाणे*

*Activity's name - Let's Speak*

*Word mountain & sentence from table*


*इंग्रजी विषयाच्या समृद्धीसाठी मा. श्री. भाऊसाहेब चव्हाण, गटशिक्षणाधिकारी  (पंचायत समिती शहापूर)* यांच्या अभिनव संकल्पनेतून आणि मार्गदर्शनाखाली  शहापूर मध्ये राबवत असलेला Let's Speak  हा उपक्रम... काल या उपक्रमांतर्गत इंग्रजी विषयक PDF शेअर केली  होती. त्यावर विद्यार्थ्यांनी दिलेला हा प्रतिसाद. Joyful learning with developing speaking skill.

 


सौ.ज्योती दिपक बेलवले.

जि. प. शाळा दोऱ्याचापाडा 

 केंद्र सापगाव, ता.शहापूर ,जि.ठाणे.

Comments

Popular posts from this blog

मैत्री अक्षरलेखन कलेशी

दररोज बोलले जाणारे 100 इंग्रजी वाक्य मराठी अर्थासह