स्वच्छता अभियान, चित्रकला स्पर्धा
🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳7️⃣5️⃣🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳
🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳
*स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव, हर घर तिरंगा अभियान*
*जि.प.शाळा दोऱ्याचापाडा, केंद्र सापगाव, ता. शहापूर, जि. ठाणे.*
🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳
*स्वच्छता मोहीम*
*चित्रकला स्पर्धा*
स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त हर घर तिरंगा अभियानांतर्गत जिल्हा परिषद शाळा दोऱ्याचापाडा येथील इयत्ता पहिली ते पाचवीतील विद्यार्थ्यांनी तिरंग्यावर आधारित सुंदर चित्रे रेखाटली. इयत्ता सहावी व सातवीच्या विद्यार्थ्यांनी स्वातंत्र्य लढ्यातील माझा आवडता देशभक्त या विषयावर चित्र रेखाटन केले.
या उपक्रमात शाळेच्या मुख्याध्यापिका पवार मॅडम, डोंगरे मॅडम, ज्योती मॅडम, प्राची मॅडम,मंदा मॅडम आणि सर्व विद्यार्थ्यांनी उत्साहाने सहभाग घेतला.
#हरघरतिरंगा
#hargharjhanda
#HarGharTiranga
#HarGharTiranga
#harghartirangacampaign
#SamagraShiksha
#zpthane
#azadikaamritmahotsav2022
*हर घर तिरंगा । हर मन तिरंगा ।*
🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🙏🏻🌸🙏🏻🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳
Comments
Post a Comment